Groom Meaning in Marathi | Groom चा अर्थ मराठीत

Groom Meaning in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखात आपण “Groom” या शब्दाचा अर्थ मराठी भाषे मधे उदाहरणा सहित बगणार आहोत.

या लेखात ग्रूम  शब्दाचे विरुद्धार्थी शब्द (Antonym) आणि समानार्थी शब्द (Synonym) सुद्धा दीलेगेले आहेत. चला तर बगूया Groom चा अर्थ मराठीत [Groom Meaning in Marathi] काय आहे.

Groom Meaning in Marathi

Groom Meaning in Marathi: ग्रूम चा मराठी मध्ये अर्थ वर होतो.

Groom चा उच्चार =  ग्रूम  ( वर )

Groom चा अर्थ मराठीत

  • ज्या मुलाचं लग्न असतं त्याला आपण ग्रूम म्हणतो.
  • ग्रूम म्हणजे वर, नवरदेव, नवरा.

Groom चे समानार्थी शब्द (Synonym):

  • वर
  • दावेदार
  • बेनेडिक्ट
  • नवरा

Groom चे विरुद्धार्थी शब्द (Antonym):

  • वधू
  • नवरी

Groom चे उदाहरण (Example):

English: I liked the personality of Groom.
Marathi: मला वराचं व्यक्तिमत्व आवडलं.

English: Rohit was looking handsome as a groom.
Marathi: रोहित वर म्हणून देखणा दिसत होता.

English: When the groom entered the hall everyone was looking at him.
Marathi: वर जेव्हा हॉलमध्ये आला तेव्हा सगळे त्याच्याकडे बघत होते.

English: Sayli choose ridhan as her groom.
Marathi: सायलीने तिचा वर म्हणून रिधानची निवड केली.

FAQ:

Groom चा अर्थ काय?

 ग्रूम चा मराठी मध्ये अर्थ वर होतो.

Groom चे समानार्थी शब्द काय?

Groom चे समानार्थी शब्द – वर, दावेदार, बेनेडिक्ट, नवरा.

Groom चे विरुद्धार्थी शब्द काय?

Groom चे विरुद्धार्थी शब्द – वधू, नवरी.

आज काय पाहिले:

Groom Meaning in Marathi हे आज आपल्या लेखात समजनू घेतले व मला खात्री आहे तुम्हाला हे समजले असेल, चला तर भेटूया पढुच्या एक नवीन लेखात.

Read More:

Leave a Comment