Credit Meaning in Marathi | Credit चा अर्थ मराठीत

Credit Meaning in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखात आपण “Credit” या शब्दाचा अर्थ मराठी भाषे मधे उदाहरणा सहित बगणार आहोत.

क्रेडिट शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द सुद्धा या लेखात दीलेगेले आहेत. चला तर बगूया Credit चा अर्थ मराठीत [Credit Meaning in Marathi] काय आहे.

Credit चा अर्थ मराठीत

Credit Meaning in Marathi: Credit या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये जमा असा होतो.

Credit चा उच्चार =  क्रेडिट

Credit Meaning in Marathi

क्रेडिट ही एक नोंद आहे जी दर्शवते की पैसे मिळाले आहेत. जेव्हा आपल्या बँक च्या अकाउंट मध्ये पैसे येतात तेव्हा आपण म्हणतो की अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट झाले.

Credit चे समानार्थी शब्द (Synonym):

  • विशेषता ,
  • योग्य श्रेय देणे,
  • श्रेय देणे,
  •  मान्यता देणे,
  •  नियुक्त करणे,
  •  नाव देणे,
  • दोष देणे,
  • आरोप करणे,
  • एसबीला जबाबदार धरणे.

Credit चे विरुद्धार्थी शब्द (Antonym):

  • अविश्वास
  • डेबिट

Credit चे उदाहरण (Example):

English: Rohit’s account got credited with 10000 rupees.
Marathi: रोहितच्या खात्यात 10000 रुपये जमा झाले.

English: Yesterday ten thousand rupees was Credited in Isha’s account.
Marathi: काल ईशाच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले.

English: Vaishnavi transfers 5000 rupees to Shivani so Shivani’s account is Credited by 5000 rupees.
Marathi: वैष्णवीने शिवानीला 5000 रुपये ट्रान्सफर केले त्यामुळे शिवानीच्या खात्यात 5000 रुपये जमा झाले.

FAQ:

Credit चा अर्थ काय?

Credit या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये जमा असा होतो.

Credit चे समानार्थी शब्द काय?

Credit चे समानार्थी शब्द – विशेषता , योग्य श्रेय देणे, श्रेय देणे, मान्यता देणे, नियुक्त करणे, नाव देणे, दोष देणे, आरोप करणे, एसबीला जबाबदार धरणे.

Credit चे विरुद्धार्थी शब्द काय?

Credit चे विरुद्धार्थी शब्द – अविश्वास, डेबिट

आज काय पाहिले :

Credit Meaning in Marathi हे आज आपल्या लेखात समजनू घेतले व मला खात्री आहे तुम्हाला हे समजले असेल, चला तर भेटूया पढुच्या एक नवीन लेखात.

Read More:

Leave a Comment