Disappearing Messages Meaning in Marathi | Disappearing Messages चा अर्थ मराठीत

Disappearing Messages Meaning in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखात आपण “Disappearing Messages” या शब्दाचा अर्थ मराठी भाषे मधे उदाहरणा सहित बगणार आहोत.

या लेखात दिसपपेअरिंग मेसेज शब्दाचे विरुद्धार्थी शब्द (Antonym) आणि समानार्थी शब्द (Synonym) सुद्धा दीलेगेले आहेत. चला तर बगूया Disappearing Messages चा अर्थ मराठीत [Disappearing Messages Meaning in Marathi] काय आहे.

Disappearing Messages Meaning in Marathi

Disappearing Messages Meaning in Marathi: दिसपपेअरिंग मेसेज या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ अदृश्य होणारे संदेश असा होतो.

Disappearing Messages चा उच्चार =  दिसपपेअरिंग मेसेज ( अदृश्य होणारे संदेश )

Disappearing Messages चा अर्थ मराठीत

व्हाट्सअप मध्ये डिसेपेरिंग मेसेज असा एक ऑप्शन आहे ज्यांनी व्हाट्सअप चॅट मधील मेसेजेस आपोआप डिलीट होतात.

Disappearing Messages चे समानार्थी शब्द (Synonym):

  • निघणे
  • निवृत्त
  • गायब होणे
  • नजरेतून निघून जाणे
  • कोमेजणे

Disappearing Messages चे विरुद्धार्थी शब्द (Antonym):

  • दिसणे
  • पुन्हा दिसणे

Disappearing Messages चे उदाहरण (Example):

English: Once the disappearing message option is on it delete all the chats automatically.         
Marathi: एकदा गायब होणारे संदेश पर्याय चालू झाल्यानंतर ते सर्व चॅट आपोआप हटवतात.

English: Disappearing messages free up the memory.
Marathi: अदृश्य होणारे संदेश मेमरी मोकळे करतात.

FAQ:

Disappearing Messages चा अर्थ काय?

 Disappearing Messages या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ अदृश्य होणारे संदेश असा होतो.

Disappearing Messages चे समानार्थी शब्द काय?

Disappearing Messages चे समानार्थी शब्द – निघणे, निवृत्त, गायब होणे, नजरेतून निघून जाणे, कोमेजणे.

Disappearing Messages चे विरुद्धार्थी शब्द काय?

Disappearing Messages चे विरुद्धार्थी शब्द – दिसणे, पुन्हा दिसणे

आज काय पाहिले:

Disappearing Messages Meaning in Marathi हे आज आपल्या लेखात समजनू घेतले व मला खात्री आहे तुम्हाला हे समजले असेल, चला तर भेटूया एक नवीन लेखात.

Read More:

Leave a Comment