Nephew Meaning in Marathi | Nephew चा अर्थ मराठीत

Nephew Meaning in Marathi: या लेखात आपण “Nephew” या शब्दाचा अर्थ मराठी भाषे मधे उदाहरणा सहित बगणार आहोत.

नेफ्यू शब्दाचे विरुद्धार्थी शब्द (Antonym) आणि समानार्थी शब्द (Synonym) सुद्धा दीलेगेले आहेत. चला तर बगूया Nephew चा अर्थ मराठीत [Nephew Meaning in Marathi] काय आहे.

Nephew चा अर्थ मराठीत

Nephew Meaning in Marathi: भाचा हा Nephew शब्दाचा मराठी मध्ये अर्थ आहे.

Nephew चा उच्चार =  नेफीव, नेफ्यू ( भाचा )

Nephew Meaning in Marathi

  • भाचा
  • पुतण्या

Nephew चे समानार्थी शब्द (Synonym):

  • भावाचा मुलगा
  • बहिणीचा मुलगा
  • नातू
  • वहिनीचा मुलगा

Nephew चे विरुद्धार्थी शब्द (Antonym):

  • भाची

Nephew चे उदाहरण (Example):

English: Ram is my nephew.
Marathi: राम माझा पुतण्या आहे..

English: Ram and Shyam both are my Nephew.
Marathi: राम आणि श्याम दोघेही माझे पुतणे आहेत.

English: Om is my nephew.
Marathi: ओम माझा भाचा आहे

FAQ:

Nephew चा अर्थ काय?

नेफ्यू शब्दाचा अर्थ मराठी मध्ये भाचा असा होतो.

Nephew चे समानार्थी शब्द काय?

Nephew चे समानार्थी शब्द – भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, नातू, वहिनीचा मुलगा.

Nephew चे विरुद्धार्थी शब्द काय?

Nephew चे विरुद्धार्थी शब्द – भाची

आज काय पाहिले:

Nephew Meaning in Marathi हे सर्व टॉपिक आपण आज आपल्या लेखात समजनू घेतले व मला खात्री आहे तुम्हाला हे समजले असेल, चला तर भेटूया पढुच्या एक नवीन लेखात.

Read More:

Leave a Comment