Hope Meaning in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखात आपण “Hope” या शब्दाचा अर्थ मराठी भाषे मधे उदाहरणा सहित बगणार आहोत.
या लेखात होप शब्दाचे विरुद्धार्थी शब्द (Antonym) आणि समानार्थी शब्द (Synonym) सुद्धा दीलेगेले आहेत. चला तर बगूया Hope चा अर्थ मराठीत [Hope Meaning in Marathi] काय आहे.
Hope Meaning in Marathi
Hope Meaning in Marathi: होप या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ आशा असा होतो.
Hope चा उच्चार = होप ( आशा )
Hope चा अर्थ मराठीत
- पूर्ततेची अपेक्षा किंवा विश्वास असलेली इच्छा.
- अपेक्षा
Hope चे समानार्थी शब्द (Synonym):
- उपलब्धी
- महत्वाकांक्षा.
- अपेक्षा
- आकांक्षा
- विश्वास
- चिंता
- आत्मविश्वास
- इच्छा
Hope चे विरुद्धार्थी शब्द (Antonym):
- निराशावाद
- शंका
Hope चे उदाहरण (Example):
English: Priya hope that the kids are ok.
Marathi: प्रियाला आशा आहे की मुले ठीक आहेत.
English: Rohit was one of our best hopes for a gold at the Commonwealth Games.
Marathi: कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकासाठी रोहित आमच्या सर्वोत्तम आशास्थानांपैकी एक होता.
English: I was hoping that he will come to meet us.
Marathi: तो आपल्याला भेटायला येईल अशी आशा होती.
FAQ:
Hope चा अर्थ काय?
Hope या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ आशा असा होतो.
Hope चे समानार्थी शब्द काय?
Hope चे समानार्थी शब्द – उपलब्धी, महत्वाकांक्षा., अपेक्षा, आकांक्षा, विश्वास, चिंता, आत्मविश्वास, इच्छा.
Hope चे विरुद्धार्थी शब्द काय?
Hope चे विरुद्धार्थी शब्द – निराशावाद, शंका.
आज काय पाहिले:
Hope Meaning in Marathi हे आज आपल्या लेखात समजनू घेतले व मला खात्री आहे तुम्हाला हे समजले असेल, चला तर भेटूया पढुच्या एक नवीन लेखात.
Read More:
- MBA माहिती मराठीत | MBA Information in Marathi
- Siblings Meaning in Marathi | Siblings चा अर्थ मराठीत
- Crush Meaning in Marathi | Crush चा अर्थ मराठीत
- पाण्याचा उपयोग | Panyache Upyog In Marathi
- Spouse Meaning in Marathi | Spouse चा अर्थ मराठीत
- Designation Meaning in Marathi | Designation चा अर्थ मराठीत